तुळशीची रोपे लावून नाशकात वटपौर्णिमा साजरी

June 25, 2010 12:56 PM0 commentsViews: 24

25 जून

नाशिककर महिलांनी यावेळची वटपौणिमा आगळ्या-वेगळ्या पद्धतीने साजरी केली.

पाटील नगरच्या मलनि:सारण केंद्रात 300 महिलांनी 51 हजार तुळशीची रोपे लावली.

तुळशीसोबतच या ठिकाणी वनौषधींचीही लागवड त्या करणार आहेत.

वटपौर्णिमेच्या पारंपरिक सणाच्या दिवशी पर्यावरण रक्षणाचा संदेश या महिलांनी दिला.

close