बागवानला अखेर जामीन

June 25, 2010 1:08 PM0 commentsViews:

25 जून

सांगली-मिरज दंगलीतील आरोपी माजी महापौर मैनुद्दीन बागवान याला अखेर जामीन मिळाला आहे.

आज दोन गुन्ह्यांत त्याला जामीन मिळाला.

पहिल्या गुन्ह्यात 15 हजार तर दुसर्‍या गुन्ह्यात 30 हजार रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर त्याला जामीन मिळाला.

याआधी त्याला एका गुन्ह्यात जामीन मिळाला आहे.

close