दरवाढीविरोधात मुंडेंची मंत्रालयावर धडक

June 26, 2010 11:22 AM0 commentsViews: 3

26 जून

इंधन दरवाढीविरोधात भाजपचे महाराष्ट्रात नेतृत्त्व केले ते गोपीनाथ मुंडे यांनी. खासदार गोपीनाथ मुंडे यांनी आज थेट मंत्रालयावर कार्यकर्त्यांसह धडक मारली.

रस्त्यापासून थेट संसदेपर्यंत या दरवाढीविरोधात संघर्ष करणार असल्याची घोषणा मुंडे यांनी केली. याबाबत मुंडेशी संवाद साधला आहे, रिपोर्टर विनोद तळेकर यांनी…

close