चंद्रपूरमध्ये दोन लहान मुलींचे मृतदेह सापडले

June 26, 2010 2:35 PM0 commentsViews: 7

26 जून

चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा रेल्वे स्टेशनजवळील रुळावर गेल्या दोन दिवसात दोन चिमुकल्या मुलींचे मृतदेह सापडले आहेत.

या मुली चार महिने वयाच्या आहेत.

या दोन्ही मुलींच्या मृत्यूबाबत पोलीस चौकशी करत आहेत.

close