स्कूल बसला अपघात, 4 विद्यार्थी जखमी

June 26, 2010 2:41 PM0 commentsViews: 7

26 जून

नवी मुंबईतील उरण फाट्यावर शाळेच्या बसला अपघात झाला आहे. या अपघातात चार विद्यार्थी किरकोळ जखमी झाले आहेत.

या बसला ओव्हरटेक करताना एका कंटेनरने ही धडक दिली.

कंटेनरच्या ड्रायव्हरला पोलिसांनी अटक केली आहे.

दरम्यान जखमी मुलांवर हॉस्पिटलमध्ये उपचार करून घरी पाठवण्यात आले आहे.

close