स्कूलबस धोरणाला विरोध

June 28, 2010 9:44 AM0 commentsViews: 2

28 जून

सरकारच्या स्कूल बस धोरणाच्या विरोधात आज राज्यभरातील रिक्षा चालक निदर्शने करत आहेत.

नव्या स्कूल बस धोरणाचा सरकारने फेरविचार करावा, अशी मागणी रिक्षा चालकांनी केली आहे.

रिक्षामध्ये 5 पेक्षा जास्त मुलांना घेण्याची परवानगी द्यावी, अशी मागणीही रिक्षा चालक संघटनांनी केली आहे.

पुणे आणि नागपूरमध्ये यासाठी आंदोलन सुरू केले आहे.

close