मुंबईत मुख्यमंत्री आणि अर्थमंत्र्यांची परिषद

June 28, 2010 2:19 PM0 commentsViews: 2

28 जून

पश्चिम विभागातील राज्याचे मुख्यमंत्री आणि अर्थमंत्र्यांची परिषद आज मुंबईत झाली.

केंद्रीय अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांनी या बैठकीला मार्गदर्शन केले.

मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यासह गोव्याचे मुख्यमंत्री दिगंबर कामत, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहेलोत, मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्यासह काही राज्यांचे अर्थमंत्री हे या बैठकीला उपस्थित आहेत.

ग्रामीण विभागात बँकींग क्षेत्राची वाढ होण्याबाबत या बैठकीत विचार झाला.

close