विधानपरिषदेच�या �का जागेसाठी च�रशीची लढत

October 23, 2008 9:27 AM0 commentsViews: 6

23 ऑक�टोबर, म�ंबईविधानपरिषदेच�या �का जागेसाठी थोड�याच वेळात निवडणूक होत आहे. का�ग�रेसचे उमेदवार मधू जैन आणि अपक�ष उमेदवार स�रेश हावरे यांच�यात च�रशीची लढत होणार आहे. बिल�डर स�रेश हावरे यांनी अपक�ष उमेदवार म�हणून अर�ज भरला असला तरी त�यांना भाजपा आणि शिवसेनेचा पाठिंबा आहे. त�याम�ळे मधू जैन यांना निवडून आणण�यासाठी का�ग�रेसला बरीच मेहनत घ�यावी लागणार आहे. स�रेश हावरे हे मतांसाठी घोडेबाजार करत असल�याचा आरोप का�ग�रेसनं केला आहे. मधू जैन यांचाच विजय होईल, याबाबत म�ख�यमंत�री मात�र ठाम आहेत.

close