कोल्हापुरात महागाईविरोधात मोर्चा

June 28, 2010 2:58 PM0 commentsViews: 1

28 जून

वाढलेल्या महागाईच्या निषेधार्थ कोल्हापूरमधील शिवसैनिकांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला.

महागाईसाठी जबाबदार असलेल्या नेत्यांना महागाई विश्वविजेता घोषित करून चपलांचा प्रसाद देण्यात आला.

यावेळी सिलेंडर टाकी, तेलाने कॅन घेऊन शिवसैनिकांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला.

यावेळी आघाडी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

close