बागवानच्या जामिनाविरोधात पोलिसांचा अर्ज

June 29, 2010 11:36 AM0 commentsViews: 2

29 जून

मिरज दंगलीतील आरोपी मैनुद्दीन बागवान याचा जामीन रद्द करण्यासाठी पोलिसांनी कोर्टात अर्ज दिला आहे.

जामीन मिळालेल्या काळात बागवानने जामिनाच्या अटींचा भंग केल्याचा दावा पोलिसांनी या अर्जात केला आहे.

त्यामुळे मैनुद्दीन बागवान पुन्हा एकदा अडचणीत येण्याची शक्यता आहे.

close