नुसरत शेखचे मारेकरी अजूनही बेपत्ता

June 30, 2010 10:17 AM0 commentsViews: 4

30 जून

कुर्ला नेहरूनगर भागात 9 वर्षांच्या नुसरत शेखचा मृतदेह सापडून दोन आठवडे उलटले. पण अजूनही पोलीस आरोपीला पकडू शकलेले नाहीत.

पोलिसांकडे आरोपीबाबत एकही पुरावा नाही. घटनास्थाळाजवळचे सर्व कारखाने तसेच दुकानांतील कारागिरांना पोलीस ठाण्यात हजेरी लावण्यास सांगितले गेले आहे.

आतापर्तंत 500 कामगारांची माहिती पोलिसांनी जमा केली आहे.

close