मुख्यमंत्री म्हणतात, महागाई झाली कमी!

June 30, 2010 10:31 AM0 commentsViews: 1

30 जून

सामान्य जनता महागाईने हैराण झालेली आहे. पण मुख्यमंत्र्यांना मात्र महागाई आहे, हेच मान्य नाही. आता महागाई बर्‍यापैकी आटोक्यात आली आहे, असा दावा त्यांनी केला आहे.

काल नांदेडमध्ये बोलताना त्यांनी आता अनेक वस्तूंचे दर घटल्याचे सांगितले.

भाजी पाल्यांपासून ते धान्यापर्यंतच्या किंमतींनी सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे.

पण मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या ते गावीही नाही, असे यावरून दिसत आहे.

close