शिवाजीराव भोसले यांच्यावर अंत्यसंस्कार

June 30, 2010 2:01 PM0 commentsViews: 7

30 जून

ज्येष्ठ साहित्यिक आणि प्र्रभावी वक्ते प्राचार्य शिवाजीराव भोसले यांच्यावर आज फलटण इथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

सर्वच क्षेत्रातील मान्यवर, नागरिक यावेळी उपस्थित होते.

त्याआधी त्यांचे पार्थिव पुण्यातील महाराष्ट्र साहित्य परिषदेत अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते.

close