दोन मुलींना मारणारा नराधम एकच

June 30, 2010 2:19 PM0 commentsViews: 4

30 जून

कुर्ल्यात दोन अल्पवयीन मुलींना मारणारा नराधम एकच असल्याचे आता उघड झाले आहे.

सानिया सिंकदर आणि अंजली जैस्वाल या दोन मुलींचे डीएन रिपोर्ट आले असून त्यातून त्यांचा मारेकरी एकच असल्याचे उघड झाले.

तर तिसरी मुलगी नुसरत शेख हिचा डीएन रिपोर्ट अजून बाकी आहे.

close