नाशिकमधील कांदाप्रश्न मिटला

June 30, 2010 2:31 PM0 commentsViews: 1

30 जून

नाशिकमध्ये गेल्या काही दिवसांपासून चिघळलेला कांद्याचा प्रश्न अखेर मिटला आहे.

14 दिवसांपासून बंद असलेले कांदा मार्केट सुरू करण्याचा निर्णय पणनमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी घेतला आहे.

व्यापारीच लेव्ही भरणार, असा तोडगाही पणनमंत्र्यांच्या बैठकीत झाला. व्यापारी सिव्हील कोर्टात लेव्ही भरणार आहेत.

close