डोनेशनविरोधात मनसेचे आंदोलन

June 30, 2010 2:58 PM0 commentsViews: 2

30 जून

डोनेशनविरोधात मुंबईत मुलुंडमधील व्हिपीएम कॉलेजमध्ये आज मनसेने आंदोलन केले.

अकरावीनंतर प्रत्येक इयत्तेत जाणार्‍या विद्यार्थ्यांकडून कॉलेज जबरदस्तीने डोनेशन घेत असल्याचे मनसे कार्यकर्त्यांचा आरोप आहे.

याबाबत विद्यार्थ्यांनी मनसेकडे तक्रार केली होती. या आंदोलनाच्या वेळी मनसेच्या कार्यकर्त्यांनी कॉलेजच्या प्राचार्यांना करवंटीमधून चिल्लर भेट दिली. तसेच त्यांना नोटांचा हारही घालण्यात आला.

close