सीरियल किलर अटकेत

July 1, 2010 9:36 AM0 commentsViews: 5

1 जुलै

कुर्ल्यामध्ये अल्पवयीन मुलींची हत्या करणार्‍या संशयीत सीरियल किलरला करण्यात आली आहे.

हीच व्यक्ती कुर्ल्यातील सीरियल किलर आहे, असा पोलीस आणि स्थानिक अशा दोघांचाही दावा आहे.

या संशयिताचे नाव आहे, जावेद मोहम्मद रेहमान. त्याची डीएनए टेस्ट करण्यात आलेली आहे. पण रिपोर्ट मात्र अजूनही आलेले नाहीत.

पोलिसांनी या व्यक्तीचे जे स्केच तयार केले होते, त्यावरून स्थानिकांकडून माहिती मिळाली.

याच आधारे लोकांनी या व्यक्तीला पकडून दिले आहे.

close