बेस्ट भाडेवाढ लांबणीवर

July 2, 2010 9:21 AM0 commentsViews: 5

2 जुलै

बेस्ट भाडेवाढीचा निर्णय सध्या लांबणीवर टाकला गेला आहे.

आज झालेल्या बैठकीत या प्रस्तावावर काहीही चर्चा झाली नाही. आता पुन्हा याविषयी पुढच्या आठवड्यात बैठक होणार आहे.

प्रशासनाचा दोन रुपये भाडेवाढीचा प्रस्ताव आहे.

close