शरद पवारांचे पंख छाटण्याची यूपीएमध्ये तयारी

July 2, 2010 9:39 AM0 commentsViews: 1

2 जुलै

शरद पवारांचे पंख छाटण्याची तयारी यूपीएमध्ये सुरू झाली आहे.

शरद पवार यांच्याकडील अन्न व ग्राहक संरक्षण खाते काढण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

आयसीसीच्या अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर, पवारांनी स्वत: आपल्याकडील काही खात्यांचा भार कमी करण्यात यावा, अशी विनंती पंतप्रधानांना करणार असल्याचे म्हटले होते.

त्यानंतरच आता ममता बॅनर्जी आणि डीएमके पंतप्रधानांवर दबाव टाकत असल्याची माहिती मिळत आहे.

पश्चिम बंगाल आणि तामिळनाडूमध्ये पुढच्या वर्षी निवडणुका होत आहेत.

close