डॉक�टरांच�या संपाम�ळे औरंगाबादमधील घाटी र�ग�णालयात र�ग�णांचे हाल

October 23, 2008 11:33 AM0 commentsViews: 8

23 ऑक�टोबर, औरंगाबाद�का डॉक�टरला �ालेल�या मारहाणीम�ळे औरंगाबादच�या घाटी हॉस�पिटलमधील निवासी डॉक�टरांनी ब�धवारपासून संप प�कारला आहे. मंगळवारी रात�री अपघातात जखमी �ालेल�या र�ग�णाचा उपचार स�रू असताना मृत�यू �ाला. यानंतर संतप�त नातेवाईकांनी निवासी डॉक�टरांना मारहाण केली. त�यात �क डॉक�टर गंभीर जखमी �ाला आहे. त�यानंतर ब�धवारपासून हल�लेखोरांवर कारवाई करण�याच�या मागण�यासाठी निवासी डॉक�टर संपावर गेले आहेत. याम�ळे र�ग�णव�यस�थेवर परिणाम �ाला आहे.

close