सिडकोच्या घरांची फॉर्मविक्री सुरू

July 6, 2010 3:34 PM0 commentsViews: 5

6 जुलै

नवी मुंबईतल्या सिडकोच्या 1 हजार 344 घरांसाठी लॉटरीचे फॉर्म उद्यापासून मिळणार आहेत.

4 ऑगस्टपर्यंत हे फॉर्म्स मिळणार आहेत. ठाणे जनता सहकारी बँकेच्या राज्यभरातील 52 शाखांमधून हे फॉर्म मिळणार आहेत.

नवी मुंबईतील प्रत्येक रेल्वे स्टेशनवरही हे फॉर्म आहेत.

फॉर्मची किंमत 50 रूपये आहे. बेलापूरजवळ उलवे इथे या घरांचे बांधकाम सुरू आहे

close