गॅस टँकर उलटल्याने गोवा हायवे विस्कळीत

July 8, 2010 9:16 AM0 commentsViews: 3

8 जुलै

मुंबई – गोवा हायवेवर भोस्ते घाटात भारत गॅसचा टँकर उलटला.

त्यामुळे या हायवेवरील वाहतूक तासभर ठप्प होती.

आता हा टँकर बाजूला हटवून वाहतूक सुरळीत करण्यात आली आहे.

टँकरमधून गॅसची गळती झाल्यास संभाव्य दुर्घटना टळावी, म्हणून वाहतूक थांबवण्यात आली होती.

close