मागण्या मान्य, राणेंची माघार

July 8, 2010 5:24 PM0 commentsViews: 3

8 जुलै

कोकण रेल्वेबाबत पाचपैकी तीन मागण्या मान्य झाल्याने महसूल मंत्री नारायण राणे यांनी आपले आंदोलन मागे घेतले.

सावतंवाडी टमिर्नल मंजूर करू, सावंतवाडी-मुंबई नवी ट्रेन सुरू होईल, तसेच सगळ्या एक्सप्रेस गाड्यांना कोकणात थांबे दिले जातील, या राणेंच्या प्रमुख मागण्या हायकमांडने मान्य केल्या आहेत.

दरम्यान आंदोलन मागे घेण्यासाठी हायकमांडचा कोणताही दबाव नसल्याचा दावा नारायण राणे यांनी केला आहे.

close