‘हेडलाईन टुडे’वर हल्ला

July 16, 2010 2:42 PM0 commentsViews: 7

16 जुलै

हेडलाईन टुडे या इंग्रजी चॅनेलच्या दिल्ली येथील ऑफिसवर आज हिंदुत्त्ववादी संघटनांनी हल्ला चढवला. या चॅनेलने हिंदुत्त्ववादावर काल 'स्टिंग ऑपरेशन'व्दारे एक विशेष कार्यक्रम दाखवला होता.

यावर नाराज होऊन हिंदुत्त्ववादी संघटनांनी हा हल्ला केला. हा हल्ला राष्ट्रीय सेवा संघाने केल्याचा आरोप आज तक चॅनेलने केला आहे.विशेष म्हणजे पोलिसांनी यावेळी बघ्याची भूमिका घेतली होती.

close