पुण्यात दिवसाआड पाणीपुरवठा

July 22, 2010 10:32 AM0 commentsViews: 4

22 जुलै

पुण्यात आजपासून एक दिवसआड पाणी पुरवठा करण्यात येणार आहे.

पावसाने दडी मारल्याने पुण्याला पाणीपुरवठा करणार्‍या धरणांमधील उपयुक्त साठा घटत आहे.

कोणत्या भागात कधी पाणी सोडणार, याचे पद्धतशीर नियोजन करण्यात आले आहे.

सम आणि विषम तारखा असा यासाठी निकष ठेवण्यात आला आहे.

close