हरियाणात सडतोय गहू

July 22, 2010 12:24 PM0 commentsViews: 32

22 जुलै

एकीकडे देशातील सामान्य नागरिक महागाईच्या चटक्यांनी होरपळत आहे. तर दुसरीकडे हरियाणातील सिरसा इथे तब्बल 2 लाख क्विंटल गहू पाण्यामध्ये सडत आहे. मात्र 'आम आदमी'च्या भलेपणाच्या गप्पा मारणार्‍या सरकारने हा गहू वाचवण्यासाठी काहीही हालचाल केलेली नाही.

close