विधानपरिषदेची जागा कॉँग्रेसनं जिंकली

October 23, 2008 1:18 PM0 commentsViews: 2

23 ऑक्टोबर, मुंबईविधानपरिषदेच्या एका जागेसाठी झालेल्या निवडणुकीत काँग्रेसनं बाजी मारली. काँग्रेसच्या मधू जैन 144 मतं मिळवून विजयी झाल्या. अपक्ष उमेदवार सुरेश हावरे यांना विजयानं थोडक्यात हुलकावणी दिली. सुरेश हावरे यांना 138 मतं मिळाली. विजयी झालेल्या मधू जैन यांची उमेदवारी अखेरपर्यंत निश्चित नव्हती. ऐनवेळी सुबोध मोहितेचं नाव जाहीर करण्यात आलं होतं पण ते वेळेवर पोहचू न शकल्यानं ते अर्ज भरू शकले नाहीत.

close