किंगफिशरने वरिष्ठ पायलटांच्या वेतनात केली कपात

October 23, 2008 1:26 PM0 commentsViews: 4

23 ऑक्टोबर, जागतिक आर्थिक मंदीच्या काळात भारतीय विमानकंपन्यांनाही त्याचा फटका सहन करावा लागत आहे. त्यामुळे आता जेटपाठोपाठ किंगफिशर कंपनीनेही त्यांच्या वरिष्ठ पायलटच्या पगारात वीस टक्क्यांची कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. शिवाय यापुढे त्यांना दिल्या जाणार्‍या कुठल्याही प्रशिक्षणासाठी पैसे खर्च केले जाणार नाहीत, असा निर्णयही कंपनीने घेतल्याचं बोललं जात आहे.

close