आयसीआयसीआय होम फायनान्सने व्याजदर वाढवले ?

October 23, 2008 1:34 PM0 commentsViews: 5

23 ऑक्टोबर,आयसीआयसीआय बँकेच्या आयसीआयसीआय होम फायनान्स या उपकंपनीने होमलोनसाठीचे व्याजदर वाढवले आहेत. नव्याने घेतल्या जाणार्‍या कर्जांवरचे हे व्याजदर 1 टक्क्याने वाढवण्यात आले आहेत. नवं कर्ज घेणार्‍यांसाठी आता व्याजदर 13 टक्के असेल. जुन्या कर्जदारांना हे दर लागू नसतील. पण याविषयी बँकेतर्फे कोणतीही औपचारिक घोषणा करण्यात आलेली नाही.

close