कोकण रेल्वे रखडलेलीच…

July 27, 2010 1:59 PM0 commentsViews: 48

27 जुलै

कोकण रेल्वेची वाहतूक अजूनही ठप्प आहे. कारण आहे, पावसामुळे रेल्वे रुळावर कोसळलेली दरड… पोमेंडीजवळ ज्या ठिकाणी ही दरड कोसळली आहे, तेथील काय परिस्थिती आहे, ते सांगत आहेत, आमचे रिपोर्टर दिनेश केळुसकर…

close