महागाईचा दर 11.07 % झाला

October 23, 2008 1:37 PM0 commentsViews: 3

23 ऑक्टोबर, आयबीएन लोकमत ब्युरो – महागाईची नवी आकडेवारी जाहीर झाली आहे. अकरा ऑक्टोबरला संपलेल्या आठवड्यात महागाईचा दर 11.07 टक्के इतका झाला आहे. याआधी हा दर 11.44 % टक्के होता. गेल्या चार आठवड्यापासून महागाईचा दर खाली येतोय, ही एक समाधानाची बाब आहे. जागतिक बाजारात क्रूड तेलाचे भावही 66 डॉलर्सपर्यंत पोहोचले आहेत.

close