सत्यपाल सिंगांची बदली

July 28, 2010 5:34 PM0 commentsViews: 6

28 जुलै

अखेर गृहराज्यमंत्री रमेश बागवे यांच्याशी झालेला वाद पुण्याचे पोलीस आयुक्त सत्यपालसिंग यांना भोवला आहे.

त्यांची पुण्याहून बदली झाली आहे. त्यांच्या जागेवर मीरा बोरवणकर यांची नियुक्ती झाली आहे.

नवी मुंबईचे पोलीस आयुक्त गुलाबराव पोळ यांचीही बदली झाली आहे.

त्यांच्या जागी आता जावेद अहमद यांची नियुक्ती झाली आहे.

close