पुण्यात बिल्डिंगला आग

July 29, 2010 1:03 PM0 commentsViews: 1

29 जुलै

पुण्यातील सेनापती बापट रोडवरील 10 मजली मुथा चेंबर्सला आग लागली आहे.

चेंबर्सच्या सहाव्या मजल्याला ही आग लागली आहे.

तिथे सध्या फायर ब्रिगेडच्या 10 गाड्या आग विझवण्याचे काम करत आहेत.

यार्डी सॉफ्टवेअर या कंपनीला ही आग लागली आहे.

बिल्डिंगमधील पूर्ण 10 मजले खाली करण्यात आले आहेत.

close