भूविकास बँक जप्तीला स्थगिती

July 29, 2010 1:29 PM0 commentsViews: 10

29 जुलै

भूविकास बँकेच्या जमीन जप्तीला स्थगिती देण्याचे आदेश सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी दिले आहेत.

31 मार्च 2011 पर्यंत ही स्थगिती असेल. कर्जदारांनी ओटीएस योजनेचा वापर करावा, असे आवाहनही सहकारमंत्र्यांनी केले आहे.

भूविकास बँकेच्या जमीन जप्ती मोहिमेत गेल्या महिन्याभरात 408 शेतकर्‍यांच्या जमिनीची जप्ती झाली. त्या जप्तीलाही ही स्थगिती देण्यात आली आहे.

पण त्यांनी मुदतीत भूविकास बँकेचे 1400 कोटी रूपयांचे कर्ज शेतकर्‍यांकडे थकित आहे. त्यावरील 750 कोटींचे व्याज माफ केल्याचेही हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले.

close