आगरकर पुरस्कार डॉ. लागू यांना

July 29, 2010 4:01 PM0 commentsViews: 12

29 जुलै

अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने दरवर्षी देण्यात येणारा गोपाळ गणेश आगरकर पुरस्कार ज्येष्ठ अभिनेते डॉ. श्रीराम लागू यांना देण्यात आला.

सातार्‍यातील यशवंतराव चव्हाण सभागृहात प्रा. पी. डी. पाटील यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला.

यावेळी अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोळकर, प्रा. अशोक भोईटे आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोळकर यांनी डॉ. लागू यांची प्रकट मुलाखतही घेतली.

close