ठाण्यात 5 लाख अनधिकृत बांधकामे

July 29, 2010 4:46 PM0 commentsViews: 1

29 जुलै

ठाणे जिल्ह्यात तब्बल 5 लाख अनधिकृत बांधकामे असल्याची माहिती पुढे आली आहे.

ठाण्यातील एक लाख व्यावसायिक बांधकामांना याबाबत नोटीसा देण्यात आल्याचे राज्य सरकारने हायकोर्टाला सांगितले आहे. ही बांधकामे पाडण्यास सुरवातही झाल्याचे राज्य सरकारने हायकोर्टाला सांगितले आहे.

हरीत वसई संरक्षण समितीने दाखल केलेल्या याचिकेवरील सुनावणी दरम्यान राज्य सरकारने ही माहिती दिली आहे.

close