पुण्यात बसभाडे वाढणार

July 29, 2010 5:52 PM0 commentsViews: 3

29 जुलै

रिक्षा भाडेवाढीनंतर पुणेकरांना आता सिटीबसच्या दरवाढीचा शॉक बसणार आहे.

पीएमपीएलच्या बसच्या दरात दोन रुपयांनी वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

एक ऑगस्टपासून ही दरवाढ लागू होणार आहे.

पुणेकरांनी मात्र या दरवाढीला याआधीच विरोध दर्शवला होता. आधी सुविधा द्या मगच दरवाढ करा, अशी त्यांची मागणी होती.

close