डिंपीने सोडले राहुलचे घर

July 30, 2010 1:31 PM0 commentsViews: 1

30 जुलै

प्रमोद महाजन यांचा सुपुत्र राहुल महाजन याची दुसरी बायको आणि प्रसिद्ध मॉडेल डिंपी गांगुली हिने राहुल महाजनचे वरळीतील घर सोडले आहे.

राहुल महाजन आपल्याला दररोज मारहाण करतो, अशी तिची तक्रार आहे. झाल्या प्रकाराची राहुलने आप

ल्याकडे माफी मागितल्याचेही डींपीने सांगितले आहे. तसेच आपल्या दोघांनाही याचे दु:ख असल्याचे डींपीने म्हटले आहे. सध्या आपण डिस्टर्ब असून काही काळ गेल्यानंतरच याबाबत निर्णय घेणार असल्याचे डींपीने पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.

close