कल्याणमध्ये केमिकल गळती

July 31, 2010 11:34 AM0 commentsViews: 2

31 जुलै

कल्याणच्या वरप गावाजवळ के. एस. फार्मा केमिकल कंपनीत आज केमिकल सिलेंडरची गळती झाली.

त्यामुळे 500 जणांना उलट्या आणि डोळे चुरचरण्याचा त्रास सुरू झाला.

हे केमिकल म्हणजे हायड्रोक्लोरिक ऍसिड आहे.

close