सत्यदेव दुबे यांच्या सन्मानार्थ असेल यावर्षीचा पृथ्वी फेस्टीवल

October 23, 2008 8:25 PM0 commentsViews: 4

दिवाळीच्या सुट्टीत खरे सणासुदीचे दिवस अजमावणार आहेत नाटयरसिक. कारण सहा नोव्हेंबरपासून मुंबईत सुरू होतोय पृथ्वी फेस्टीव्हल. खास म्हणजे, यावर्षी सत्यदेव दुबे यांच्या सन्मानार्थ या फेस्टीवलचं आयोजन करण्यात आलं आहे. यावर्षी पृथ्वी फेस्टीव्हलला 30 वर्ष पूर्ण होत आहेत. म्हणून यावर्षीची पृथ्वी फेस्टीव्हलची थीम हटके आहे.

close