कलमाडींनी आरोप फेटाळले

July 31, 2010 1:07 PM0 commentsViews: 2

31 जुलै

कॉमनवेल्थ स्पर्धेच्या आयोजन समितीचे अध्यक्ष सुरेश कलमाडी यांनी स्पर्धेवर होत असलेले भ्रष्टाचाराचे सगळे आरोप फेटाळले आहेत.

आज दुपारी नवी दिल्लीत त्यांनी एक पत्रकार परिषद घेतली. आणि दक्षता आयोगाच्या रिपोर्टमध्ये आयोजन समितीतील कोणाचीही नावे नाहीत, असे त्यांनी ठणकावून सांगितले.

शिवाय आपल्यावर असे आरोप करणार्‍यांविरुद्द कोर्टात जाण्याचा इशाराही त्यांनी दिला.

close