वर्ल्डकप मॅस्कॉटचे बारसे

August 2, 2010 8:26 AM0 commentsViews: 9

2 ऑगस्ट

क्रिकेट वर्ल्डकपच्या मॅस्कॉटच्या नावाची आयसीसीसीने घोषणा केली आहे.

या मॅस्कॉटचे नाव स्टम्पी असे ठेवण्यात आले आहे.

कोलंबोत या नावाची घोषणा करण्यात आली. हे नाव सुचवण्यासाठी आयसीसीतर्फे स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

वर्ल्ड कप स्पर्धेची पहिली मॅच ढाकामध्ये 19 फेब्रुवारीला खेळवण्यात येणार आहे. तर फायनल 2 एप्रिलला मुंबईत होणार आहे.

close