मुंबईत मलेरिया पेशंटच्या रांगा

August 2, 2010 8:53 AM0 commentsViews: 2

2 ऑगस्ट

मलेरियाच्या सर्व पेशंटवर वेळेत उपचार करण्यात येतील, हा मुंबई महापालिकेचा दावा फोल ठरला आहे.

पालिकेची सर्व हॉस्पिटल्स पेशंटनी भरून गेली आहेत. हॉस्पिटलबाहेर पेशंटच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत.

योग्य उपचार मिळत नसल्याने पेशंट आणि त्यांच्या नातेवाईकांमध्ये प्रचंड संताप आहे.

close