दारू पार्टी करणार्‍या 88 विद्यार्थ्यांवर गुन्हे

August 2, 2010 11:12 AM0 commentsViews: 1

2 ऑगस्ट

पुण्यातील थेऊर येथे फ्रेंडशिप डेनिमित्त विनापरवाना दारू पार्टी करणार्‍या 400 विद्यार्थ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

त्यातील 88 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

एका फार्महाऊसवर टाकलेल्या छाप्यात पोलिसांना हे विद्यार्थी मद्यधुंद अवस्थेत सापडले.

हे सर्व विद्यार्थी खडकी येथील सिम्बॉयसिस कॉलेजचे असल्याची माहिती पुढे आली आहे. यामध्ये विद्यार्थिनींची संख्या लक्षणीय आहे.

close