अनिरुध्द जोशी महागायक

August 2, 2010 11:42 AM0 commentsViews: 8

2 ऑगस्ट

अनिरुध्द जोशी यावेळचा सारेगमपचा महागायक घोषित झाला आहे.

सारेगमपची महाअंतिम फेरी नाशिकमध्ये पार पडली. सारेगमपच्या वेगवेगळ्या पर्वांमध्ये सहभागी झालेल्या गायकांमध्ये ही स्पर्धा रंगली होती.

या अंतिम फेरीत राहुल सक्सेना, अपुर्वा गज्जला आणि अनिरुध्द जोशी हे तीन स्पर्धक होते.

शेवटी अटीतटीच्या या सामन्यात बाजी मारली ती अनिरुध्दने. राहुल आणि अपूर्वा उपविजेते ठरले.

close