मडगाव स्फोटातील जुवेकरला अटक

August 2, 2010 11:57 AM0 commentsViews: 3

2 ऑगस्ट

गोव्यातील मडगाव इथे झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणातील फरार आरोपी प्रशांत जुवेकर याला महाराष्ट्र एटीएसने अटक केली आहे. या

स्फोटात सनातन संस्थेचे 2 कार्यकर्ते ठार झाले होते. त्यांचाही या स्फोटात सहभाग होता.

या प्रकरणात 5 जणांना अटक करण्यात आली आहे. चारजण फरार होते. प्रशांतचा या फरार आरोपीत समावेश होता. बॉम्बस्फोटासाठी ट्रेनिंग आयोजित करणे आणि कट रचल्याचा आरोप जुवेकरवर आहे. फरार असल्याच्या काळात त्या

नेमुंबईत मालाड, देवरूख, राजकोट, अहमदाबाद, उज्जैन, दिल्ली आदी शहरात आश्रय घेतला होता.

close