‘मलेरियाबाबत राज ठाकरेंची टीका चुकीची’

August 2, 2010 12:26 PM0 commentsViews: 2

2ऑगस्ट

उत्तर भारतीयांमुळे मलेरिया पसरतो, ही राज ठाकरे यांची टीका चुकीची असल्याचे मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी म्हटले आहे.

झोपडपट्‌ट्यांमध्ये फक्त उत्तर भारतीयच राहत नाहीत. आणि महानगरपालिकेने या मुद्द्याकडे जास्त लक्ष देण्याची गरज आहे, असे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.

दिल्लीत पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही भूमिका स्पष्ट केली.

close