लता नार्वेकरांची याचिका फेटाळली

August 2, 2010 12:53 PM0 commentsViews:

2 ऑगस्ट

सेशन कोर्टाने 'पुन्हा सही रे सही'ला हिरवा झेंडा दाखवल्यानंतर आता हाय कोर्टानेही सेशन कोर्टाचाच निकाल कायम ठेवला आहे.

श्री चिंतामणीच्या निर्मात्या लता नार्वेकर यांनी सही रे सही नाटकासाठी हाय कोर्टात धाव घेतली होती. पण हाय कोर्टाने त्यांची याचिका फेटाळली आणि सेशन कोर्टाचा निर्णय कायम ठेवला.

आज कोर्टात सुयोगचे निर्माते सुधीर भट्ट आणि गोपाळ अलगिरी तसेच लता नार्वेकर हजर होत्या.

दरम्यान पुण्यात पुन्हा सही रे सहीचा प्रयोग 1 ऑगस्ट रोजी हाऊसफुल झाला होता.

close