जैतापूरचा वाद चिघळला

August 2, 2010 1:15 PM0 commentsViews: 1

2 ऑगस्ट

जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाचा वाद आता चांगलाच पेटला आहे.

मातीचे नमुने घेण्यासाठी गेलेल्या प्रकल्पाच्या ठेकेदार आणि कर्मचार्‍यांना गावकर्‍यांनी जोरदार विरोध केला.

ठेकेदाराच्या कर्मचार्‍यांना मारहाण करून गावकर्‍यांनी हे काम बंद पाडले.

यावेळी काही गाड्यांची तोडफोडही झाली. या प्रकरणात सात आंदोलकांना अटक करण्यात आली आहे.

सध्या माडबनमध्ये पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.

close