राज्यात खताची टंचाई

August 2, 2010 2:33 PM0 commentsViews: 1

2 ऑगस्ट

संपूर्ण राज्यात सध्या खताची टंचाई जाणवत आहे. यामुळे शेतकरी त्रस्त झाला आहे.

या खतटंचाईच्या विरोधात आज बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर स्वाभिमानी शेतकरी संघटनेने सामूहिक मुंडन करून सरकारचा जाहीर निषेध केला.

संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रवीकांत तुपकर आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी हे आंदोलन केले.

दरवर्षी व्यापारी खताचाकाळाबाजार करण्याकरिता खत गोदामात साठवून कृत्रिम टंचाई निर्माण करत आहेत. पण अशा व्यापार्‍यांवर कुठल्याही प्रकारची कारवाई होत नाही.

close